समाजसेवक श्री.प्रकाश बाबा आमटे यांचे चिरंजीव श्री.अनिकेत दादा आमटे व त्यांच्या पत्नी सौ. समीक्षाताई आमटे यांची शिवनेरी मिसळ उरुळी कांचन शाखेला व शिवनेरी फूड प्रॉडक्ट्स ऑफिस अष्टापुर फाटा या ठिकाणी भेट दिली असता त्यांचा सन्मान करण्यात आला ..

भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि दमदार भूमिकांनी लोकप्रिय झालेले,मराठी व हिंदी मालिका, तसेच चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी यांची शिवनेरी मिसळ खेडशिवापुर ला सदिच्छा भेट

कै.राजेंद्र पंढरीनाथ पठारे यांच्या स्मरणार्थ आज सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता वाडे बोल्हाई येथे अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहे.. शिवनेरी उद्योग समूह संस्थापक.आदरणीय श्री सोमनाथ रघुनाथ शेलार साहेब यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती तुन हॉटेल व्यवसाय क्षेत्रात मिळवलेले देदीप्यमान यश,असंख्य लोकांना मिळवून दिलेला रोजगार, व असंख्य समोजपयोगी सेवा या सर्व कार्याचा गौरव करून पुरस्कारीत करण्यात येणार आहे..!!!

मराठी सीनेअभिनेत्री, चित्रपटसृष्टी मधील सध्याची आघाडीची डान्सर आणि अभिनेत्री मानसी नाईक यांची शिवनेरी मिसळ खेड शिवापुरबाग ला सदिच्छा भेट शिवनेरी उद्योग समूह संस्थापक.आदरणीय श्री सोमनाथ रघुनाथ शेलार साहेब यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती तुन हॉटेल व्यवसाय क्षेत्रात मिळवलेले देदीप्यमान यश,असंख्य लोकांना मिळवून दिलेला रोजगार, व असंख्य समोजपयोगी सेवा या सर्व कार्याचा गौरव करून पुरस्कारीत करण्यात येणार आहे..!!!